Pune Rain Update : पुण्यात वादळी वाऱ्यासह बरसला पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज पुण्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे.

pune rain

1/7
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
2/7
मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.
3/7
दरम्यान आज पुण्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे.
4/7
पुण्यात काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस पडला.
5/7
तसेच विजांचा कडकडाटदेखील झाला.
6/7
पुण्यातील कोथरुड, कर्वे नगर, डेक्कन, आपटे रोड आणि प्रभात रोड परिसरात पाऊस पडला.
7/7
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
Sponsored Links by Taboola