Pune Phule Wada : फुले वाडा! क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं निवासस्थान पाहिलंय का?
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंती निमित्त पुण्यातील फुले वाड्याला फुलांच्या माळांनी साजवट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील गंज पेठेतील या वाड्यात ज्योतीबा फुले यांनी अनेक वर्ष या वाड्यात वास्तव्य केलं होते.
त्यामुळे त्यांच्या वाड्यात आज अनेक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे.
समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले (1827–1890) आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले (1831–1897) यांचे निवासस्थान होते.
आज जयंती निमित्त अनेक लोक अभिवादन करण्यासाठी भिडे वाड्याला भेट देत आहेत.
सकाळपासूनच फुले वाड्यात नागरिकांची मोठी गर्दी आहे.
फुलेंचं कार्य जाणून घेण्यासाठी आणि इतिहास समजून घेण्यासाठी अनेक विद्यार्थीदेखील भिडे वाड्याला भेट देत आहेत.
1892 च्या सुमारास बांधण्यात आलेल्या या वाड्याला महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष अधिनियम राज्य संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.