Pune Gudi Padwa 2023: पुण्यात पारंपारिक वेशात गुढीपाडव्याची धूम; ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2023 12:12 PM (IST)
1
पुण्यात सगळीकडे गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळतो आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हाच गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यासाठी पुणेकर एकत्र आले आहेत.
3
हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे.
4
मंडईमधून या शोभायात्रेला सुरुवात झाली आणि तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी समाप्त होईल.
5
या शोभायात्रेत मर्दानी खेळ, ढोल ताशे, ऐतिहासिक वारसा लाभलले चलचित्र या सारखे विविध गुण दर्शविणारे कलावंत सहभागी होते
6
पुण्यात गुढी पाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे
7
या शोभायात्रेत प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिकृतीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.
8
सगळे पुणेकर पारंपारिक वेशात या शोभायात्रेत सहभागी झाले होते.