Pune Fire : पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला लागली आग,अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात

पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

Sponsored Links by Taboola