In Pics : पुण्यात गोडाऊनला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही
शिवानी पांढरे
Updated at:
03 Nov 2022 09:54 PM (IST)
1
पुण्यातील वडगावशेरी परिसरात भीषण आग लागली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोपान नगर येथे एका गोडाउनला ही आग लागली होती.
3
अग्निशमनदलाच्या जवानांकडून बराच वेळ आग विझवण्याचं काम सुरु होतं.
4
अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
5
सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याचा अंदाज आहे.
6
या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
7
गोडाऊन जळून खाक झालं आहे.
8
आग लागल्याने परिसरात धूर पसरला होता.