In Pics : पिंपरी-चिंचवडमध्ये अगरबत्तीच्या कंपनीला आग
पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीला आग लागली आहे.

fire
1/7
पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीला आग लागली आहे.
2/7
अगरबत्ती बनवणारी ही कंपनी असल्याचं समजत आहे.
3/7
सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.
4/7
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
5/7
अग्निशमन दलाची सहा वाहनं घटनास्थळी दाखल झालेली आहेत.
6/7
सुदैवाची बाब म्हणजे कंपनीत कोणी ही नसल्याचं बोललं जातंय.
7/7
कंपनीला लागूनच असणाऱ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खबरदारी म्हणून बाहेर काढलं आहे.
Published at : 06 Dec 2022 02:08 PM (IST)