Ashadhi wari 2023 : देहू नगरी दुमदुमली! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाची वारकऱ्यांना आस; पाहा ड्रोन फोटो...
आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे.
ashadhi wari 2023
1/8
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला पालखी प्रस्थानाच्या क्षणाची आस लागून असते.
2/8
त्या आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार आहे.
3/8
देहू शहरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.
4/8
त्यासाठी देहू नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले आहे.
5/8
जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात.
6/8
आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार आहेत.
7/8
वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
8/8
यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.
Published at : 10 Jun 2023 10:55 AM (IST)