In Pics : पुणेकरांची दिवाळी खरेदी जोमात; तुळशीबाग परिसरात तुफान गर्दी
शिवानी पांढरे
Updated at:
16 Oct 2022 07:10 PM (IST)
1
यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. त्यामुळे आठवड्यापूर्वीपासूनच खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यातील बाजारपेठ फुलली असून फेरीवाल्यांसोबतच बाहेरच्या परप्रांतीय फेरीवाल्यांचेही आगमन झाल्याने बाजाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
3
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
4
बेलबाग चौक ते मंडईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
5
बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहक दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन येतात
6
काही दिवसांवर दिवाळी आली आहे. त्यात आज शेवटचा रविवार असल्याने नागरीकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.
7
तुळशीबागेच्या बाहेरदेखील तुफान गर्दी आहे.
8
वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत.