Ashadhi Wari 2023 : ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखी दर्शनासाठी मध्यरात्री पुणेकरांची चिक्कार गर्दी; पोलिसांची दमछाक

ज्ञानोबा, तुकोबाच्या पालखी दर्शनासाठी पुणेकरांनी चिक्कार गर्दी केली होती.

Ashadhi Wari 2023

1/7
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत.
2/7
पुण्यातील नाना पेठेतील मंदिरात या पालख्यांना विसावा आहे.
3/7
पालखीचं दर्शन घेण्यासाठी मध्यरात्री पुणेकरांनी गर्दी केली होती.
4/7
रात्री दोन वाजता नाना पेठ परिसरात मोठी गर्दी झाली होती.
5/7
गर्दीचं नियोजन करताना पोलिसांची दमछाक झाली.
6/7
विठुरायाच्या गजरात सध्या पुण्यातील वातावरण चैैतन्य़दायी झालं आहे.
7/7
विठ्ठलाची आस प्रत्येकालाच लागली असल्याचं दिसत आहे.
Sponsored Links by Taboola