PCMC fire : इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना भीषण आग; 20 दुचाकी जळून खाक

पिंपरी- चिंचवडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना भीषण आग लागली.

pcmc fire

1/8
पिंपरी- चिंचवडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना भीषण आग लागली.
2/8
आगीत 20 दुचाकी वाहने जळून खाक झाले आहेत.
3/8
अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
4/8
ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास पिंपरी- चिंचवडमधील विठ्ठल नगर परिसरात लागली.
5/8
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळी पोहोचली
6/8
अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आग आटोक्यात आणली.
7/8
या आगीमुळे नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
8/8
परिसरात काही वेळ भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.
Sponsored Links by Taboola