IN PICS | पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2021 02:27 PM (IST)

1
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून कूलिंगचे काम सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झालं आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

3
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले आहेत.
4
औद्योगिक वापरासाठी लागणारे प्लास्टिकचे पार्टस तयार करणारी ही कंपनी आहे.
5
पुणे जिल्ह्यातील सणसवडी एम आय डी सी मधील सिंटॅक्स- बी ए पी एल या कंपनीला आग लागली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -