Raj Thackeray Celebrate Holi: राज ठाकरेंनी साजरी केली धुळवड, 'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं, PHOTO

Raj Thackeray Celebrate Holi: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील शिवतीर्थ निवासस्थानी धुळवड साजरी केली.

Continues below advertisement

Raj Thackeray Holi

Continues below advertisement
1/8
राज्यासह मुंबईत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केली जात आहे.
2/8
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील शिवतीर्थ निवासस्थानी धुळवड साजरी केली.
3/8
राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील घराबाहेर येत धुळवडीचा आनंद घेतला.
4/8
अमित ठाकरेंनी शिवाजी पार्कात आलेल्या नागरिकांसोबतही धुळवड साजरी केली.
5/8
राज ठाकरे यावेळी टी-शर्टवर दिसले.
Continues below advertisement
6/8
शर्मिला ठाकरे यावेळी राज ठाकरेंना रंग लावताना दिसल्या.
7/8
अमित ठाकरेंनी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत फोटोही काढले.
8/8
राज ठाकरेंनी उपस्थित असणाऱ्या सर्वांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.
Sponsored Links by Taboola