मुंबई -अहमदाबाद महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; डिव्हायडर तोडून टेम्पोवर धडकली कार, दोघांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2022 06:03 PM (IST)
1
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यात आमगाव येथे 24 तासात दुसरा मोठा अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
टेम्पो आणि अर्टिका गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
3
अपघातात अर्टिका गाडीतील दोघांचा मृत्यू झाला असून टेम्पो चालक जखमी झाला आहे
4
भरधाव कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवर येऊन धडकली
5
मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता
6
घटनास्थळावरील काही फोटो समोर आले असून या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतं.
7
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला.