PM Narendra Modi: UAE मधील भारतीय सदस्यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत..
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबईतील 'वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट' (COP-28) परिषदेत सहभागी होणार.. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त अरब अमिरात येथे आगमन झालं (Photo Credit : PTI)
त्यावेळी UAE मधील भारतीय सदस्यांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी उत्साह व्यक्त केला. (Photo Credit : PTI)
भारतीय सदस्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर करुन त्यांचं स्वागत केलं. (Photo Credit : PTI)
दुबईतील भारतीयांनी 'मोदी सरकार' आणि 'वंदे मातरम' च्या घोषणाही दिल्या. (Photo Credit : PTI)
गुरुवारी दुबईत आलेले पंतप्रधान मोदी 'वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट' परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील. तीन उच्च-स्तरीय साईड इव्हेंटमध्ये भाग घेतील. (Photo Credit : PTI)
UAE मधील 3.3 दशलक्ष सशक्त भारतीय सदस्यांनी पंतप्रधानांच्या भेटीबद्दल त्यांचा उत्साह आणि कृतज्ञता व्यक्त केली. (Photo Credit : PTI)
पंतप्रधानांचा दुबई दौरा UAE चे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या निमंत्रणावर आहे. (Photo Credit : PTI)
पीएम मोदींना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनीही उत्साह व्यक्त केला. (Photo Credit : PTI)
पीएम मोदी सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले-COP-28'वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट' परिषदेत भाग घेण्यासाठी दुबईत दाखल झालो आहे. (Photo Credit : PTI)