Nanded:'प्रतिशिवाजी' म्हणून ओळख असणाऱ्या पालकरांच्या समाधी स्थळावर पोहचण्यासाठी शोधावी लागते वाट...
धनंजय सोळंके
Updated at:
02 Jul 2022 12:06 PM (IST)
1
इतिहासात 'प्रतिशिवाजी' म्हणून ओळख असलेल्या नेताजी पालकरांचे स्मृतिस्थळ शेकडो वर्षांनंतरही सोयीसुविधांअभावी उपेक्षित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे आहे पालकरांचे स्मृतिस्थळ...
3
आजही स्मृतिस्थळाकडे जाण्यासाठी व्यवस्थितपणे रस्ता नाही.
4
आढावा घेण्यासाठी गेलेल्या प्रशासनाच्या पथकाला ट्रॅक्टरद्वारे प्रवास करून जावे लागले.
5
अनेकदा पालकर यांच्या समाधीचा जीर्णोद्धाराचा मुद्दा समोर आला. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाच्या पलीकडे काहीच झाले नाही.
6
त्यामुळे 450 वर्षांनंतर तरी आता पालकर यांच्या समाधीस्थळासाठी सोयीसुविधा दिल्या जाणार का?, असा प्रश्न उपस्थित होतोय.