Photo Gallery: नांदेडच्या अर्धापूरच्या केळीला सोन्याचे दिवस; मिळाला प्रतिक्विंटल 2300 चा विक्रमी दर
धनंजय सोळंके
Updated at:
06 Jul 2022 03:41 PM (IST)
1
नांदेडच्या अर्धापूरच्या केळीला 2300 रुपये क्विंटलाचा विक्रमी भाव मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जळगावनंतर राज्यात केली उत्पादनात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो.
3
अर्धापूरची केली फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशासह जगभरात प्रसिद्ध आहे.
4
खायला रुचकर आणि चवदार असेल्या अर्धापूरच्या केळीला परदेशात विशेष मागणी आहे.
5
यावर्षी पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने केळीला 2300 रुपये क्विंटलाचा भाव मिळाला आहे.
6
त्यामुळे केळीचा एक घड 250 ते 300 रूपयेला विकला जात आहे.
7
यापूर्वी 1800 रूपये क्विंटलाला दर मिळाला होता. पण त्यापुढे दर कधीच गेला नव्हता.