Photo: पूर परिस्थितीमुळे नांदेडमध्ये सुमारे 5 लाख 33 हजार 384 शेतकऱ्यांचे नुकसान
मोसीन शेख
Updated at:
23 Jul 2022 04:55 PM (IST)
1
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नांदेड जिल्ह्यातील93 महसूल मंडळांपैकी 80 महसूल मंडळातील खरीप हंगामातल्या पिकांना फटका बसला आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पूर परिस्थितीमुळे सुमारे 5 लाख 33 हजार 384 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
3
अतिवृष्टीमुळे 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
4
पूर परिस्थितीमुळे 1 हजार 429 हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडून नुकसान झाले आहे.
5
आत्तापर्यंत 1 लाख 47 हजार 67 एवढ्या शेतकऱ्यांचे 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहे.
6
महसूल विभागातील 439 तलाठी, 643 कृषि सहाय्यक, जिल्हा परिषद विभागातील 884 ग्रामसेवक यांच्या टीमने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे केले.
7
तर उर्वरीत पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.