Nagpur: नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, संघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती

Nagpur RSS Shivrajyabhishek Din : नागपूरच्या महाल परिसरात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.

Continues below advertisement

Nagpur RSS Shivrajyabhishek Din 2023

Continues below advertisement
1/8
देशभरात आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह दिसून आला. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं.
2/8
नागपूरमध्येही आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
3/8
नागपूरच्या महाल परिसरात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.
4/8
यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते शिवरायांचा अभिवादन करण्यात आलं.
5/8
नागपूरमध्ये शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी शहरात फिरवण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने नागपूरकर सहभागी झाले होते.
Continues below advertisement
6/8
नागपूरच्या आजच्या या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
7/8
दु्र्गराज रायगडवर आज राज्य शासनाच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
8/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
Sponsored Links by Taboola