Rohit Pawar In Nagpur : रोहित पवार यांनी नागपुरात घेतला तर्री पोह्यांचा आस्वाद
तुषार कोहळे
Updated at:
13 Sep 2023 09:34 AM (IST)
1
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज नागपूरमध्ये तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
छत्रपती चौकातील श्यामजी सावजी पोहेवाले यांच्या हॉटेलमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत पोह्यांचा आस्वाद घेतला.
3
तर्री पोहे हा नागपुरातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे.
4
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवार यांच्यासह तरुण नेतेही मैदानात उतरले आहेत.
5
आजपासून नागपूरमध्ये विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
6
या बैठकीला रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील युवा नेते सहभागी होणार आहे.
7
या बैठकीपूर्वी रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह तर्री पोह्यांचा आनंद लुटला.