Hit and-Run in Nagpur : नागपुरात कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं, अपघात फोटो!

Nagpur Accident : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे.

Nagpur Accident : नागपुरात पुन्हा एकदा हीट अँड रन प्रकरणाची घटना समोर!

1/8
फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा (Nagpur Accident) धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
2/8
या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
3/8
मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे.
4/8
ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे.
5/8
या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
6/8
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ हा भीषण अपघाताची घटना घडलीय.
7/8
धक्कदायक बाब म्हणजे यातील आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
8/8
मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. तर यातील सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Sponsored Links by Taboola