PHOTO : भाऊराया माझा तू... मनसेप्रमुख राज ठाकरेंचं रक्षाबंधन!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2022 02:50 PM (IST)
1
आज रक्षाबंधन... भावा-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी रंक्षाबंधन साजरं करण्यात आलं
3
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सोहळा साजरा झाला.
4
राज ठाकरे यांच्या भगिनी जयजयवंती देशपांडे यांनी राज ठाकरे यांना राखी बांधली.
5
राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांनी बंधू अमित ठाकरेंना राखी बांधली.
6
अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.