PHOTO : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत 'थार रॅली'चं आयोजन
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
26 Jan 2022 11:42 AM (IST)
1
भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत एका अनोख्या 'थार रॅली'चं आयोजन करण्यात आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वांद्रे सी-लिंक ते मरिन ड्राईव्ह अशी ही विशेष ड्राईव्ह होती.
3
मुंबईतील 'टेरेन काँकर्स' या ग्रूपकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
4
महिंद्राच्या अद्यायावत आणि सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या 'थार' या फोर बाय फोर गाड्यांची ही रैली होती.
5
26 जानेवारीनिमित्त गाडीला भारताचा तिरंगा झेंडा लावून 30 गाड्या या रैलीत सहभीगी झाल्या होत्या.
6
image 5