Lalbaugcha Raja First Look : प्रतीक्षा संपली! पाहा, लालबागच्या राजाच्या मूर्तीची पहिली झलक
ज्या क्षणाची सर्व भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत त्या लालबागचा राजाच्या मूर्तीची पहिली झलक आज समोर आली आहे
Continues below advertisement
lalbaugcha raja
Continues below advertisement
1/11
ज्या क्षणाची सर्व भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत त्या लालबागचा राजाच्या मूर्तीची पहिली झलक आज समोर आली आहे
2/11
आज लाडक्या बाप्पाला डोळे भरून पाहताना भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहयाला मिळाला आहे.
3/11
लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.
4/11
लालबागच्या राजा थेट राम मंदिरातून दर्शन देणार आहे, कारण येथे राम मंदिर साकारलं गेलं आहे.
5/11
अनेक गणेश मुर्ती आपल्याला भिन्नभिन्न स्वरूपात दर्शन देत आहेत. गणेश आगमनाने पुन्हा सकारात्मक ऊर्जा मिळते आहे.
Continues below advertisement
6/11
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचं रुप काय असेल, याबाबत गणेशभक्तांमध्ये कमालीचं औत्सुक्य होते.
7/11
दरवर्षी लालबागचा राजाबद्दल गणेश मंडळ आणि गणेश मूर्तीकार कमालीची गुप्तता पाळतात
8/11
लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन दर्शन मिळणार आहे.
9/11
मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे.
10/11
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.
11/11
राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. आता या वर्षाच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली.
Published at : 29 Aug 2022 07:15 PM (IST)