IPCC अहवाल: हवामान बदलाचा मुंबईला बसणार मोठा फटका
abp majha web team
Updated at:
02 Mar 2022 02:30 PM (IST)

1
मुंबईत समुद्राची पातळी वाढू लागल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान होणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
2050 सालापर्यंत होणारे नुकसान सुमारे 49 ते 50 बिलियन डॉलर असण्याचा अंदाज

3
2070 सालापर्यंत नुकसानीत 2.9 पटीनं वाढ होण्याची शक्यता
4
ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाचा वेग असाच कायम राहिल्यास एकट्या मुंबईत 2050 सालापर्यंत 162 बिलियन डॉलर नुकसान होण्याचा अंदाज
5
मुंबई कोस्टल रोडसंदर्भात देखील आयपीसीसीच्या अहवालात गंभीर ताशेरे ओडण्यात आले आहेत.
6
कोस्टल रोडमुळे भरती-ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीवर जगणाऱ्या स्थानिक जनजीवनाला धोका
7
मुंबईसह उपनगरातील मोठ्या लोकसंख्येला पुराचा मोठा धोका