संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेबद्दल कोण काय म्हणाले?
abp majha web team
Updated at:
15 Feb 2022 03:08 PM (IST)
1
दुपारनंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले - सुप्रिया सुळे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
संजय राऊतांनी स्व:ताची झोप वाचवावी, कोणाची झोप उडणार ते चार वाजण्याच्या आधीच राऊतांना कळेल, प्रसाद लाड यांचा टोला
3
संजय राऊत काय बोलणार हे मला कसं कळणार? चंद्रकांत पाटील
4
शिवसेनेला केलेल्या जखमांची किंमत मोजावी लागेल - अरविंद सावंत
5
भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावं लागणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणालेत
6
भाजपचे नेते घाबरत नहीत, राऊतांचा फुसका बार ठरेल, कर नाही त्याला डर कशाला - प्रविण दरेकर
7
शिवसेना भवनात दुपारी चार वाजता होणार पत्रकार परिषद, संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार राहणार उपस्थित