नजर हटी, दुर्घटना घटी! समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना झोप लागली अन् अपघात झाला
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
15 Jun 2023 05:09 PM (IST)

1
समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. चालकाच्या चुकीमुळे काही अपघात झाल्याचे निदर्शनास आलेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
वाशिम जिल्ह्यात भीषण अपघात झालाय... यामध्ये तीन जण जखमी झालेत.

3
कारचालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला..
4
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या चॅनल क्रमांक169 हद्दीत घडला आहे, यात कार मधील तीन जण जखमी झाले.
5
या अपघातात कारने तीन ते चार पलट्या खाऊन रोडच्या दुसऱ्या बाजूला गेली. अन् मोठा अपघात घडला