मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांचे आमरण उपोषण

rajeMP Sambhaji Raje

1/8
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात
2/8
मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजेंच्या आंदोलनाला सुरूवात
3/8
संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील उपोषणस्थळी सहभागी
4/8
उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची घोषणााबाजी
5/8
सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत असल्याचे संभाजीराजे म्हणाले
6/8
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह प्रसाद लाड यांनी घेतली संभाजीराजेंची भेट
7/8
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी घेतली संभाजीराजेंची भेट
8/8
माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी
Sponsored Links by Taboola