Anganwadi Yatra: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी आंगणेवाडीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

Continues below advertisement

Anganwadi Yatra

Continues below advertisement
1/10
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी आंगणेवाडीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे
2/10
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी आंगणेवाडीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे
3/10
कोरोनाचे निर्बंध पाळत काही नियम यावेळी भक्तांना आखून देण्यात आले आहेत.
4/10
गेली दोन वर्ष कोरोना असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले होते.
5/10
यंदा मात्र भराडी देवीचे दर्शन मिळणार असल्याने
Continues below advertisement
6/10
भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
7/10
पहाटेपासूनच दर्शनाच्या रांगेत गर्दी असून
8/10
आत्तापर्यंत हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे.
9/10
आज दिवसभरात लाखो भाविकांनी आणि
10/10
व्हीआयपी लोकांनी या ठिकाणी येऊन भराडी मातेचे दर्शन घेतलं आहे.
Sponsored Links by Taboola