Tuljapur : तुळजापूरला शाकंभरी नवरात्रोत्सव, मकर संक्रांतील जलयात्रा सोहळा उत्साहात साजरा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jan 2022 10:38 PM (IST)
1
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील पाचव्या माळेदिनी जलयात्रेचा पारंपारिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मकरसंक्रात आणि जलयाञा सोहळा ऐकाच दिवशी आल्याने आज मंदिरात स्ञी शक्तीचाच जागर दिसून आला.
3
शुक्रवार पहाटे इंद्रायणी देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रायणी देवीची पुजा करण्यात आली.
4
जलयात्रेत सजविण्यात आलेल्या खास वाहनात शाकंभरी देविची प्रतिमा ठेवण्यात आली होती
5
या प्रतिमेस सर्वप्रकारची हिरव्या फळे पालेभाज्या यांचा हार तयार करुन घालण्यात आला होता.
6
पारंपारिक वाद्याच्या गजरात आई राजा उदो उदोऽऽ च्या जय घोषात कुंकवाची उधळण करीत या जलयाञा मिरवणुकीस प्रारंभ झाला .
7
देवीच्या सिंहासनावर शेषशाही महापुजा मांडण्यात आली.