PHOTO: आमदार कैलास पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस
कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीकविमा, अनुदान आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यासाठी आमदार पाटील यांच्याकडून उपोषण केले जात आहे.
पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
आज शेतकऱ्यांनी एक हजार विमाच्या पावत्या देऊन उपोषणाला पाठींबा दिला
पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज चौथ्या दिवशी NH 52 वरील आळणी फाटा चौक येथे रस्ता रोको केला.
पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सारोळा (बु) गावातील शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीमध्ये अर्ध बुजवून घेत आंदोलन केले.
आमरण उपोषणच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी भेट देऊन पाठींबा दर्शवला.
आमदार पाटील यांच्या उपोषणाला विविध पक्ष आणि संघटनांनी सुद्धा पाठींबा दिला आहे.