PHOTO: उपोषण सोडताच आमदार कैलास पाटील नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2022 03:34 PM (IST)
1
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सातव्या दिवशी आमदार पाटील यांनी उपोषण मागे घेतले.
3
मात्र उपोषण सोडताच आमदार कैलास पाटील नुकसानीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
4
उस्मानाबादच्या कौडगाव येथील नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली.
5
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
6
यावेळी कैलास पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
7
तसेच आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन धिर दिला.