PHOTO: रावसाहेब 'दाजीं'चा फिटनेस फंडा
मोसीन शेख
Updated at:
15 Nov 2022 01:19 PM (IST)
1
स्वतःसाठी सकाळी एकतास दिला पाहिजे असेही दानवे म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान दानवे यांनी स्थानिकांसोबत व्यायामाचा आनंद घेतला.
3
झारखंड येथील चाईबासाच्या नागरिकांसोबत दानवे यांनी आज सकाळी व्यायाम केला.
4
यापूर्वी देखील त्यांच्या व्यायामाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे अनेकांनी पाहिला आहे.
5
गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे बालपणापासून व्यायाम करण्याची सवय असल्याचे दानवे म्हणतात.
6
विशेष प्रवासात आणि वेगवेगळ्या दौऱ्यावर असताना देखील दानवे व्यायामासाठी वेळ काढतात.