PHOTO : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, किल्ले पुरंदरवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
Continues below advertisement
chhatrapati sambhaji maharaj jayanti
Continues below advertisement
1/9
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
2/9
पुरंदर किल्ल्यावर तिथीनुसार संभाजी महाराजाची जयंती साजरी करण्यात आली.
3/9
पुरंदर किल्ला संभाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
4/9
संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
5/9
शनिवारी सकाळी दहा वाजता पुलंदर किल्यावर महिलांनी शंभुरायांचा पाळणा जोजवला.
Continues below advertisement
6/9
ढोल-ताशांचा गजर, हलगीचा नाद, मर्दानी खेळ, मल्लखांब या सारखे अनेक कार्यक्रम पुरंदरवर पार पडले.
7/9
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांची ओळख छावा म्हणून केली जाते.
8/9
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर किल्ला सजवण्यात आला होता.
9/9
छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन आणि त्यांनी केलेला संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. सर्व फोटो : विजय राऊत
Published at : 14 May 2022 08:06 PM (IST)