Ashadhi Wari: विठू नामाच्या जयघोषात खासदार डॉ. अमोल कोल्हे धरला फुगडीचा फेर
पुण्यातील मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीच्या दिशेने रवाना झाली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया वारीत मोठ्या संख्येने नागरिक सहभाग घेत असून अनेक राजकीय नेते देखील वारीत सहभागी होत आहेत.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील सहभाग घेतला
यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या समवेत त्यांनी फुगडीचा फेर धरला.
दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पुण्यातील भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरातून सासवडच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
दरम्यान संत ज्ञानेश्वरांच्या पालखीने दिवेघाटातून सासवडकडे प्रस्थान केलंय.
पुढील दोन दिवस पालखीचा मुक्काम सासवडला असणार आहे
भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी पालखीला निरोप दिला.
पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे
पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतीक्षा करत असतात