करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्रावणातील पहिल्या सोमवारी माहेश्वरी रूपातील पूजा

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्रावणातील पहिल्या सोमवारी माहेश्वरी रूपातील पूजा बांधण्यात आली. आजची अलंकार पूजा शेखर मुनीश्वर यांनी बांधली. अंबाबाई मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे.

Ambabai Mandir

1/10
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्रावणातील पहिल्या सोमवारी माहेश्वरी रूपातील पूजा बांधण्यात आली.
2/10
आजची अलंकार पूजा शेखर मुनीश्वर यांनी बांधली.
3/10
अंबाबाई मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे.
4/10
भाविकांनी मंदिरात आज दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
5/10
नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकत्र आल्याने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या.
6/10
माहेश्वरी रूपातील पूजेत देवीसमोर बेल वाहण्यात आलेलं शिवलिंग ठेवण्यात आलं आहे.
7/10
गेल्या काही दिवसांपासून असलेल्या सलग सुट्ट्यांमध्ये मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
8/10
11 ते 16 ऑगस्ट या कालावधीत 2 लाख 65 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे.
9/10
महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये रोज पाच हजारांहून अधिक भाविक मोफत प्रसादाचा लाभ घेतला.
10/10
शहरात इतर पर्यटनस्थळांवरही भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
Sponsored Links by Taboola