Ambabai Mandir Navratri : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात, देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2022 01:56 PM (IST)
1
शारदीय नवरात्रोत्सव तीन दिवसांवर अंबाबाई देवीच्या दागिन्यांची आज स्वच्छता करण्यात आली. यामुळे दागिन्यांना झळाळी आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
देवीची अनेक प्रकारची आभुषणे आहेत.
3
देवीची शिवकालीन कवड्याची माळ
4
देवींच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आल्याने त्यांना नवीन झळाळी मिळाली आहे.
5
देवीला घालण्यात येणारे अनेक प्रकारे दागिने आहेत. पूजा मांडताना या दागिन्यांचा वापर केला जातो.
6
देवीला दररोज घातल्या जाणाऱ्या दागिन्यांसह खजिन्यातील खास दागिन्यांची देखील स्वच्छता करण्यात आली
7
या विविध दागिन्यांचा देवीची विविध रुपातील पूजा मांडताना केला जातो.
8
सोने तसेच चांदीची देवीची विविध प्रकारातील आभुषणे
9
देवीच्या पालखीची सुद्धा स्वच्छता करण्यात आली आहे.
10
देवीचा आकर्षक सोन्याचा हार