Kolhapur Crime : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर गॅस टँकरने घेतला पेट; अपघातात टँकर चालक गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2023 03:12 PM (IST)

1
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वारुळ इथं गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
वळणावर झाडाला धडक बसल्याने टँकरने पेट घेतला.

3
या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला.
4
गॅस टँकरने पेट घेतल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले.
5
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
6
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली.
7
केबीनमध्ये अडकलेल्या चालकास स्थानिक तरूणांनी धाडसाने वाचवले.
8
रुग्णवाहिकेने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले.
9
जयगडहून गॅस भरून हा टँकर आला होता.
10
शाहूवाडी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.