कोल्हापूर : राजकीय नेतेमंडळींच्या घरी जल्लोषात गणरायाचे आगमन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2022 03:55 PM (IST)
1
खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबीयांसह गणपती बाप्पांचे स्वागत जल्लोषात केले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
धनंजय महाडिक कुटुंबीय
3
धनंजय महाडिक यांच्या घरी बाप्पांच्या स्वागतासाठी सुंदर सजावट करण्यात आली आहे.
4
पृथ्वीराज महाडिक पत्नीसमवेत
5
आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील एकोंडी येथील सुरेश बोभाटे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले
6
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील प्रसिद्ध भाऊ रंगारी गणपतीच्या रथाचे सारथ्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला.
7
चंद्रकांतदादांनी यावेळी रथाचे सारथ्य केले.
8
भाऊ रंगारी हा पुण्यातील मानाचा गणपती आहे