PHOTO: जालन्यात 254 ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत 54.27 टक्के मतदान
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
18 Dec 2022 03:19 PM (IST)
1
सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरवात झाली असून, संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरु राहणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पोलिसांचा देखील यावेळी विशेष बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
3
दुपारी दीडवाजेपर्यंत 54.27 टक्के मतदान झाले आहेत.
4
अंबड तालुक्यातील भोकरवाडी येथे महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले.
5
मंठा तालुक्यातील पाडळी दुधा येथील मतदान केंद्रावर मतदान हक्क बजावतांना मतदारांनी रांगा लावल्या होत्या.
6
जालना तालुक्यातील धावेडी-थार येथील मतदान केंद्रावर तरुणांनी उत्स्फूर्तपणे आणि शांततेत रांगा लावून मतदान केले.
7
तर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील आपल्या लोणी गावात मतदानाचा हक्क बजावला.