PM Modi : पंतप्रधानांनी शेअर केले 2021 सालातील काही खास क्षण, पहा फोटोंच्या स्वरुपात
सरत्या वर्षाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षातील त्यांच्या काही महत्वाच्या कार्यक्रमातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ऑफिसमध्ये लहान विद्यार्थ्यांची भेट घेतली.
वाराणसीतील आपल्या दौऱ्यावेळी पंतप्रधानांनी दिव्यांग मुलीची भेट घेतली होती.
पश्चिम भारताच्या दौऱ्यावर असताना एका लहान मुलींने पंतप्रधानांचे अशा पद्धतीने स्वागत केलं.
सुषमा स्वराज भवनमध्ये मंत्रिपरिषदेच्या बैठकीत चिंतन सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटच्या ओळीत बसले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत चर्चा करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यरात्रीपर्यंत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेताना.
मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधान काही महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद करुन घेताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनमधील एका कार्यक्रमाला जाताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनमध्ये पद्मश्री तुलसी गोवडा यांची भेट घेतली.
मणिनगरच्या स्वामीनारायण संस्थानचे आचार्य श्री. जितेंद्रप्रसाद स्वामी महाराज पंतप्रधानांना टिळा लावताना.