GK: रेल्वे तिकिटाशी संबंधित 'हा' नियम तुम्हाला माहित आहे का? ही चूक केल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2023 03:08 PM (IST)
1
असाच एक नियम रेल्वे तिकिटांशी संबंधित आहे. बेकायदेशीरपणे तिकीट विक्रीविरोधात हा नियम करण्यात आला आहे, ज्यात भरीव दंड आणि अनेक वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रेल्वे कायद्याच्या कलम 143 नुसार टूटिंग, म्हणजेच बेकायदेशीरपणे तिकिटं विकणं चुकीचं मानलं जातं.
3
अनेक लोक बनावट IRCTC आयडीद्वारे तिकिटं विकतात किंवा ब्लॅकने तिकिटं विकतात, तर अशा लोकांवर या कलमाखाली कारवाई केली जाऊ शकते.
4
जर कोणी चुकीच्या पद्धतीने तिकीट विकलं तर त्यांच्यावर रेल्वे पोलीस कारवाई करु शकतात.
5
याशिवाय कलम 147 अन्वये ट्रेसपासिंग केल्यास 6 महिने तुरुंगवास होऊ शकतो.