PHOTO : भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस का साजरा केला जातो?
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 02:17 PM (IST)
1
आज देशभरात भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
7 डिसेंबर हा दिवस भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो.
3
या दिवशी शहीद जवानांचा सन्मान केला जातो.
4
हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे, तीनही दलाच्या विकासाठी निधी उपलब्ध करून देणे आहे.
5
स्वातंत्र्यानंतर देशाची सीमा हे सर्वात मोठं आव्हान देशासमोर होते. त्यासाठीच लष्कराची निर्मिती करण्यात आली. 1949 मध्ये भारतीय संरक्षण मंत्री समितीनं ध्वज दिन निधीची स्थापना केली होती.
6
सीमेवर युद्धादरम्यान झालेल्या जिवितहानीला मदत करणे, शहिद जवानांच्या कुटुंबांचं समर्थन आणि त्यांना आर्थिक मदत करणे, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण करणे यासाठी ध्वजांच्या माध्यमातून देणगी गोळा करण्यात येते.