Delhi Apple Store : दिल्लीतील अॅपल स्टोअरचे टीम कुक यांच्या हस्ते उद्धाटन

Delhi Apple Store : दिल्लीतील अॅपल स्टोअरचे टीम कुक यांच्या हस्ते उद्धाटन

Delhi Apple Store

1/10
अॅपलच स्टोअरच दिल्लीत उद्घाटन
2/10
'अॅपल साकेत' नावाच्या दुकानाची रचना दिल्लीच्या जुन्या दरवाज्यांवरुन करण्यात आलीय
3/10
दिल्ली आणि एनसीआरमधील ग्राहक अॅपल उत्पादने खरेदी करण्यासाठी उत्सुक
4/10
अॅपल स्टोअर 10,000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरले आहे
5/10
नवीन आयफोन, आयपॅड, ऍपल वॉच, त्याचप्रमाणे ऍपल टीव्हीदेखील उपलब्ध आहे
6/10
सीईओ टिम कुकने केलं ग्राहकांचं स्वागत
7/10
दिल्लीतील ऍपल स्टोअरच्या उद्घाटनापूर्वी मोठी गर्दी
8/10
आज सकाळी 10 वाजल्यापासून अॅपल स्टोअर लोकांसाठी सुरु झालं
9/10
अॅपल स्टोअर 10,000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरले आहे
10/10
लोकांमध्ये अॅपल स्टोअरची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय
Sponsored Links by Taboola