Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पुराची भीषणता दाखवणारी दृश्य
माधव दिपके
Updated at:
09 Jul 2022 11:51 AM (IST)
1
हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय.(सर्व छायाचित्र: नागेश चव्हाण)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जोरदार पावसामुळे वसमत तालुक्यातील कुरुंदा,किन्होळा, आसेगाव गावांमध्ये पाणी शिरले आहे.
3
गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.
4
जीव वाचवण्यासाठी गावकरी घरातील छतावर जाऊन बसले आहेत.
5
पाणी ओसरत असलेल्या गावात प्रशासनाने मदतकार्य सुरु केले आहेत.
6
आसेगावतील पाणी वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
7
आसेगावमार्गे नांदेडकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.