Corn VS Millet: मका की बाजरी? हिवाळ्यात कोणतं धान्य शरीरासाठी फायदेशीर?

Corn VS Millet: हिवाळा सुरु होताच आपल्या आहारात आपण बदल करू लागतो. काही लोक यात मका आणि बाजरीसारख्या धान्यांच्या समावेश करतात.

Continues below advertisement

Corn VS Millet

Continues below advertisement
1/8
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
2/8
मक्यामध्ये बी जीवनसत्त्वे, फायबर आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असते, तर बाजरीला आयरन , कॅल्शियम, प्रोटीनने समृद्ध असतं आणि ते शरीर गरम ठेवण्यास मदत करतं.
3/8
मक्यामध्ये कार्बोहाइड्रेट, फाइबर, विटामिन बी कॉम्प्लेक्स, विटामिन ए, मैग्नीशियम आणि एंटीऑक्सीडेंट असतात. मक्याचं सेवन केल्याने तुम्हाला लवकर भूक नाही लगत ; ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
4/8
मक्यामध्ये कार्बोहाइड्रेट, फाइबर, विटामिन बी कॉम्प्लेक्स, विटामिन ए, मैग्नीशियम आणि एंटीऑक्सीडेंट असतात. मक्याचं सेवन केल्याने तुम्हाला लवकर भूक नाही लगत ; ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
5/8
थंडीच्या दिवसात आळस लवकर येतो म्हणूनच मक्याने बनवलेले पदार्थांचं सेवन केल्याने आलास दूर होती आणि एनर्जेटिक वाटतं.
Continues below advertisement
6/8
हिवाळ्यात बाजरीचे दुहेरी फायदे आहेत. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. दररोज बाजरीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. म्हणूनच, डायबेटीस असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
7/8
मका आणि बाजरी दोन्ही धान्ये पौष्टिक असली तरी, बाजरीचा शरीराचा तापमानवाढीचा प्रभाव जास्त आहे , जो शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो आणि हिवाळ्यात आजारांपासून संरक्षण करतो.
8/8
ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बाजरी देखील अधिक फायदेशीर मानली जाते. तथापि, काही प्रकरणांमध्ये मका देखील फायदेशीर आहे. उदाहरणार्थ, मका पोट जास्त काळ भरलेले ठेवण्यास मदत करते.
Sponsored Links by Taboola