Chintamani Aagman Sohala 2024 : चिंतामणीचं आगमन, डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य ! पहा फोटो

चिंतामणी बाप्पाचा आगमन सोहळा ढोल-ताशांच्या गजरात पार पडला.

Chintamani Aagman Sohala 2024

1/8
मुंबईतील बहुप्रतिष्ठीत चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा गाजावाजात पार पडला.
2/8
यंदा गणपतीच्या मूर्तीचं स्वरुप काहीसं हटके आहे.
3/8
चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक. त्यामुळे चिंतामणी गणपती गणेशोत्सव काळात भक्तांचं विशेष आकर्षण आहे.
4/8
लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं, यासाठी आगमन सोहळ्याला लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.
5/8
बाप्पाची मूर्ती सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे.
6/8
यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणी चं 105 वं वर्ष आहे.
7/8
7 सप्टेंबर पासून बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू होणार आहे. 17 सप्टेंबर पर्यंत तो भाविकांच्या सेवेत असणार आहे.
8/8
ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला.
Sponsored Links by Taboola