CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री शिंदे रमले शेतात!
मुख्यमंत्री शिंदे दरे गावात शेती करण्यात रमले. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात यात्रेनिमित्त आले आहेत. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
त्यांनी शेतात रोटाव्हेटर फिरवला,हळद काढली. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
गावातील देवीच्या मंदिरात भरवलेल्या जनता दरबारात जिल्ह्यासह अनेक भागातून आलेल्या पिडितांच्या समस्या समजून घेत लोकांच्या प्रश्नांना वेळ दिला. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
कडाक्याची थंडी असतानाही लोक त्यांना भेटण्यासाठी थांबले होते. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
फोटो शेअर करताना एकनाथ शिंदे लिहितात की, गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या गावी येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
एकनाथ शिंदे यांना शेती करायला खूप आवडते, त्यांना शेतीकाम करून एक अलौकिक आनंद मिळतो. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
शिंदे यांनी त्यांच्या गावी दरे येथे औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. (Photo Credit : facebook/mieknathshinde)