Buldhana : स्वभामानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता

स्वभामानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता झाले आहेत. गेल्या पाच दिवसापासून ते जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलनाला बसले होते.

Swabhimani shetkari sanghatana agitation

1/9
स्वभामानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता झाले आहेत.
2/9
गेल्या पाच दिवसापासून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डीक्कर हे अन्नत्याग आंदोलनाला बसले होते.
3/9
रात्री अचानक प्रशांत डीक्कर उपोषण मंडपातून गायब झाल्याने जळगाव जामोद येथे खळबळ उडाली आहे.
4/9
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रशांत डिक्कर यांचे आंदोलन सुरु होते.
5/9
प्रशांत डिक्कर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.
6/9
जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याने प्रशांत डीक्कर यांनी सुरु केलं होतं आंदोलन
7/9
दोन दिवसापूर्वी प्रशासनाने उपोषण मंडपाचा विद्युत पुरवठाही केला होता खंडित. या विरोधात काल महाविकास आघाडीने जळगाव जामोद येथे केला होता रस्ता रोको
8/9
उपोषणकर्ते प्रशांत डिक्कर हेच अचानक गायब झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
9/9
गेल्या पाच दिवसापासून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डीक्कर हे अन्नत्याग आंदोलनाला बसले होते.
Sponsored Links by Taboola