Buldhana: श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर! खामगावला शेवटचा मुक्काम, 1 लाख 11 हजार 111 मोदकांचा महाप्रसाद अर्पण
Buldhana: श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर आहे, खामगावला या पालखीचा शेवटचा मुक्काम असेल, यावेळी 1 लाख 11 हजार 111 मोदकांचा महाप्रसाद अर्पण केला जात आहे.
Maharashtra Buldhana marathi news Shri Sant Gajanan Maharaj palkhi is on its way back Last stop at Khamgaon
1/8
आषाढी वारी महोत्सवात सामील झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहुन परतीच्या मार्गावर आहे. आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे.
2/8
आज खामगाव येथे या पालखीचा आगमन, शेवटचा मुक्काम असेल, तर उद्या पालखी शेगाव येथे विसावणार आहे.
3/8
त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवार कडून महाराजांना 1 लाख 11 हजार 111 मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे.
4/8
त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे.
5/8
महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव येथे संकलित करतात
6/8
महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव येथे संकलित करतात
7/8
यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतात.
8/8
image 8
Published at : 30 Jul 2025 08:12 AM (IST)