Buldhana: संत गजानन महाराज पालखीचे आषाढी वारी साठी होणार प्रस्थान, पंढरपूरला कधी पोहचणार? सविस्तर जाणून घ्या..
Buldhana: श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी 02 जून रोजी शेगाव येथून सकाळी 7 वाजता प्रस्थान करणार आहे.
Maharashtra Buldhana marathi news Sant Gajanan Maharaj palkhi will depart for Ashadhi Wari know the details
1/5
06 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी 02 जून रोजी शेगाव येथून सकाळी सात वाजता प्रस्थान करणार आहे.
2/5
यंदा या पालखीच 56 वं वर्ष आहे. या दिंडीत सुमारे 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी आणि 200 सेवेकरी सहभागी होणार आहेत.
3/5
संत गजानन महाराज पालखी 33 दिवसांचा 700 किमी पायी प्रवास करून 04 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल
4/5
06 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शन व परिक्रमेत सहभागी होईल.
5/5
पालखीचा परतीचा प्रवास 10 जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू होऊन 31 जुलै रोजी शेगाव येथे पालखी विसावणार आहे.
Published at : 31 May 2025 08:05 AM (IST)